विद्येच्या मंदिरात अश्लीलतेचा खेळ चंडीगढ मध्ये एम एम एस कांड
चंडीगढ/ आजकाल समाजात आणि खास करून तरुण पिढीत अश्लीलतेचा कसा सुळसुळाट झाला आहे याचे एक भयंकर उदाहरण समोर आहे.आणि तेही विद्येच्या पवित्र मंदिरात! चंडीगढ विद्यापीठातील मुलींच्या छत्रल्यातील बाथरूम मध्ये एका मुलीनेच छुपे कॅमेरे बसवून चित्रीकरण केले मात्र 60 मुलींच्या आंघोळी चां हा व्हिडिओ लीक होताच केवळ पंजाब मध्येच नाही तर संपूर्ण देशात खळबळ माजली आहे.प्रसाधन…
