नैतिकता गेली चुलीत
ज्या क्षेत्रात खोटे बोलने,फसवेगिरी करणे, लुबाडनुक करणे , कोणत्याही मार्गाने निवडणुका जिंकून सत्तेमध्ये जाणे हेच प्रमुख निकष आहेत. त्या क्षेत्राबाबत नैतिकतेची अपेक्षा करणे कितपत योग्य आहे? पण तरीसुद्धा काही लोक राजकारणांकडून नैतिकतेची अपेक्षा करतात. एक काळ असा होता की राजकारण्यांमध्ये नैतिकता होती. म्हणून तर रेल्वे अपघातानंतर तात्कालीन रेल्वे मंत्री लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा…
