दक्षिण मुंबईत ३३ पदपथांच्या सुशोभीकरणासाठी पालिका ५० कोटीचा खर्च करणार
मुंबई – महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक तोंडावर आल्याने आता जुन्या पदपथांची दुरुस्ती व सुशोभीकरणाचा कामे काढण्यात आली आहे.यासाठी आतापर्यंत ७० कोटी रुपये खर्चाच्या दुरुस्तीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तर कुलाबा ते दादर या भागात ३३ पदपथांच्या सुशोभीकरणासाठी ५० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. दशकभरापूर्वी मुंबईतील पदपथांवर सर्रास पेव्हर ब्लॉक लावले जात होते; या .जागी आता…
