करोनाचा मृत्युदर नियंत्रणात ठेवण्यात डॉक्टरांचे योगदान अद्भुत’ – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी — कृतज्ञता सोहळ्यात राज्यपालांकडून नामवंत डॉक्टरांचा राजभवन येथे सत्कार-
जगात करोनाचे थैमान सुरु असताना भारतात कदाचित सर्वाधिक मृत्युदर राहील अशी परिस्थिती होती. परंतु पीपीई किट परिधान करून डॉक्टर्स, निवासी डॉक्टर तसेच नर्सेस, पोलीस, स्वच्छता कर्मी यांसह सर्व करोना योद्ध्यांनी समर्पण भावनेने अद्भुत काम केल्यामुळेच देशातील मृत्युदर नियंत्रणात राहिला असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. राज्यपाल कोश्यारींच्या पुढाकाराने राजभवन येथे आयोजित ‘कृतज्ञता’…
