ताडदेव मध्ये छम छम सुरू
मुंबई दिं-19 सप्टेबर- गेल्या काही वर्षांपासून मुंबई मधील डान्स बार बंद आहेत दिवंगत आर आर पाटील हे गृहमंत्री असताना त्यांनी कायदा करून डान्स बार मधील नाच बंद केले. मात्र स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने मुंबई सह राज्यातील अनेक शहरांमध्ये डान्स बार सुरू आहेत. मुंबईतील ताडदेव ‘ इडियाना रेस्टॉरंट बार ‘ नावाचा बार असून त्यात बेकायदेशीरपणे अश्लील डान्स…
