माहितीचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न— ‘प्रयोजन’ मागणी रद्द करा, तात्काळ नियमावली स्थगित करा, अशी मागणी
महाराष्ट्र, — माहिती अधिकार कार्यकर्ता अनिल गलगली यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मागणी पाठवून शासनाने अलीकडे जाहीर केलेली ‘महाराष्ट्र माहिती अधिकार नियम, २०२६’ तत्काळ रद्द करावी अशी मागणी केली आहे. गलगली यांनी या नियमांमधील वाढीव शुल्क, माहिती मिळविण्यावर आणलेले निर्बंध आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर होणाऱ्या परिणामांविरोधात गंभीर आक्षेप नोंदविला आहे.निवेदनातील प्रमुख आक्षेपमाहिती मागण्याचा…
