पुन्हा अंबानी कुटुंब टार्गेट- ठार मारण्याची धमकी
मुंबई/ भारतातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे त्यामुळे उद्योग जगतात मोठी खळबळ माजली असून या प्रकरणी पोलिसांनी दहिसर मधून एका संशयिताला अटक केली आहेसंपूर्ण देश काल स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत होता याच दरम्यान सकाळी 8 चां सुमारास रिलायन्स फाउंडेशनच्या मुंबईतील रुग्णालयात फोन आला आणि फोन करणाऱ्याने…
