आदित्य ठाकरे च्या मतदार संघात भाजपची दहीहंडी
मुंबई/आगामी वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे भाजपाने मुंबई महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरू केली आहे खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मतदारसंघांवर भाजपची नजर आहे या मतदारसंघातील भाजपचा जनाधार वाढवण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न चालू आहेत त्याचाच एक भाग म्हणून आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात यावर्षीही भाजपने जांभळी मैदानात दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहेभाजपाच्या…
