महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा घोळ कायम – पुढील आठवड्यात जागा वाटप
मुंबई- मुंबईतल्या हॉटेल फोर सिझनमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली. लोकसभेच्या ४८ जागांवर महाविकास आघाडीसह वंचितचाही फॉर्म्युला निश्चित होईल अशी शक्यता होती. मात्र ४ तास खलबतं करुनही अंतिम फॉर्म्युला काही महाविकास आघाडीनं जाहीर केलेला नाही. मात्र महाविकास आघाडीचे २ फॉर्म्युल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय. यातील पहिल्या फॉर्म्युल्यानुसार ठाकरेंची शिवसेना 23 जागा, काँग्रेस १५ जागा आणि शरद पवारांच्या…
