महायुतीचा जागा वाटपाचा तिढा सुटला
मुंबई – महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा जवळपास सुटला असल्याची माहिती आहे. महायुतीच्या ४८ पैकी ४६ निश्चित झालेत तर 2 जागांवरुन अजूनही तिढा कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीमध्ये नाशिक आणि ठाण्याच्या जागेवरुन अजूनही रस्सीखेच सुरु आहे. ठाण्याच्या जागेसाठी भारतीय जनता पक्ष आग्रही आहे. कारण ठाण्यामध्ये भाजपची मोठी ताकद आहे. तर ठाण्याची जागा मुख्यमंत्री एकनाथ…
