जुही चावला मुळे आर्यन खानची सुटका एक दिवस लांबणीवर
मुंबई/ आर्यन खान याला मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त जमीन मंजूर केला त्यामुळे त्याची शुक्रवारी सुटका होणार होती दुपारी ऑर्डर ची कॉपी सुधा मिळाली त्यानंतर साडे चार वाजता आर्यन ची जमीनदार जुही चावला सेशन कोर्टात आली यावेळी आर्यांच्या वकिलांनी तिला जमीनदार म्हणून कोर्टासमोर हजार केले तिचे आधार कार्ड व इतर कागदपत्रे होती पण जामिनासाठी दोन फोटो…
