फूड अँड व्हिल्स मुळे फेरीवाल्यांच्या पोटावर पाय
मुंबई/ राज्याचा विकास करताना किंवा महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी नावे नवे उपक्रम राबवताना इतरांचा रोजगार छिन्ला जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते .पण महाराष्ट्र सरकारं किंवा मुंबई महापालिकेला त्याचा विसर पडलेला दिसतोय कारण मुंबईत देशभरातून आलेले फेरीवाले पोटापाण्यासाठी रस्त्यावर किंवा हातगाडीवर मालं घेऊन दिवसभर उन्हा तन्हात फिरून धंदा करीत असताना .आता पालिकेने फूड अँड व्हीलस…
