विरोधकांची जमवा जमाव
भाजपा प्रणित एन डी ए आघाडीच्या विरोधात आता आणखी एक नवी आघाडी तयार होत आहे आणि ही आघाडी नितीश कुमार यांच्या नेतृत्वखालील भाजपला पर्याय देण्यासाठी तयार केली जात आहे . या आघाडीत अर्थातच फुटीर नेत्यांचा गोतावळा आहे हे वेगळे सांगायची गरज नाही नितीश कुमार यांचा इतिहास संपूर्ण देशाला ठाऊक आहेत बिहारच्या राजकारणात त्यांना पलटूराम चाचा…
