एकलत का ? 10 लाख नोकऱ्या..
राजकीय पुढाऱ्यांना आश्वासने द्यायला काही लागत नाही कारण दिलेली आश्वासने पाळायलाच हवीत असा काही नियम नाही आणि घटनेत तशी तरतूदही नाही त्यामुळे लोकांना आकर्षित करायला आश्वासनाची खैरात करावी लागते.काँग्रेसने गरिबी हटाव असे आश्वासन दिले होते पण गरिबी हटली काय? काँग्रेसने अशी कितीतरी आश्वासने दिली आहेत . त्या आश्वासनांचे काय झाले याची विचारपूस करायला कोणाला वेळही…
