हिंदूंनी घरात हत्यारे बाळगावीत – साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर
हुबळी – लव्ह जिहाद सारख्या प्रकरण जशास तसे उत्तर द्यायचे असेल तर हिंदूंनी घरात हत्यारे बाळगावीत असा वादग्रस्त सल्ला भाजपच्या खासदार आणि मालेगाव बॉम्ब स्फोटाच्या प्रमुख आरोपी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी दिला आहे. कर्नाटकातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले कि हिंदूंनी घरामध्ये शस्त्रं बाळगली पाहिजेत किंवा धारदार सुऱ्या तरी सोबत बाळगल्या पाहिजेत असं वक्तव्य साध्वी प्रज्ञा…
