दहावी – बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
पुणे – विध्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे लक्ष लागलेले होते त्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) बारावी आणि दहावीच्या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले. त्यानुसार २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची, तर २ ते २५ मार्च या कालावधीत दहावीची…
