पाकिस्तानने दहशतवादा विरुद्धच्या लढाईला स्वतःची लढाई बनवले लष्कराचा दावा
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीवर आज पुन्हा एकदा भारतीय लष्कराच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन सद्यस्थितीची माहिती देण्यात आली. भारतीय सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुखांच्या उपस्थितीत या पत्रकार परिषदेतून भारत-पाकिस्तान शस्त्रसंधी, ऑपरेशन सिंदूर आणि सीमारेषेवरील कारवायांसंदर्भात देशवासीयांना सांगण्यात आले. आमचा लढा पाकिस्तानच्या लष्काराशी नसून दहशतवादी अन् दहशवाद्यांशी असल्याचे लष्करप्रमुख ए.के. भारती यांनी सुरुवातीलाच स्पष्ट…
