प्रवीण गायकवाडांवरील शाईफेक प्रकरणातील आरोपींना सोडणार?
सोलापूर: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाई फेक प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आरोपींना सोमवारी पोलीस अधीक्षकांसमोर हजर करता न आल्याने ते पोलिसांच्या ताब्यातच राहिले. त्यामुळे त्यांच्यावर केवळ प्रतिबंधात्मक कारवाई करुन सोडले जाणार की गंभीर गुन्हे नोंद होणार याचा निर्णय मंगळवारी घेतला जाणार आहे. या प्रकरणी दीपक काटे आणि भवानेश्वर शिरगिरे हे पोलिसांच्या…
