प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्यावर इंडी कडून आरोपपत्र दाखल
नवी दिल्ली/काँग्रसेच्या खासदार प्रियंका गांधी यांचे पती आणि व्यावसायिक रॉबर्ट वाड्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सक्तवसुली संचनालयाने ( ईडी ) वाड्रा यांच्या विरोधात हरियाणाच्या शिकोहपुरमध्ये जमीन खरेदी कराराशी जोडलेल्या मनी लॉड्रींग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे.या प्रकरणात वाड्रा यांच्यासह या प्रकरणात अनेक लोक आणि कंपन्यांची नावे सामील आहेत.काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांचे…
