मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतरही मंत्र्यांचा बेतालपना सुरूच
अकोला/ कोकाटे आणि इतर बोलघेवड्या मंत्र्यांमुळे सरकारची जनमानसात प्रतिमा डागाळत असल्याने, मुख्यमंत्र्यांनी यापुढे वादग्रस्त विधाने करू नका . चुकीला माफी नाही अशा शब्दात आपल्या सर्व मंत्र्यांना तंबी दिली होती.मात्र मंत्री काय सुधारायला तयार नाहीत.वादग्रस्त मंत्री संजय शिरसाट यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना “सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचे काय जातंय? असे विधान केले.तर दुसरीकडे राज्यमंत्री मेघना…
