डीलाईलरोड रोडवर ट्रान्सफॉर्मरचा स्फोट सुदैवाने जिवित्तहानी नाही
मुंबई/ डीलाईलरोड येथील ओपोलो मिल परिसरात असलेल्या ट्रान्सफॉर्मर चां आज सकाळी स्फोट झाला. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही .अग्निशमन दालने घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली . आपलो मिल बंद पडल्यानंतर त्या मिलच्या आवारात आता विविध उद्योग धंदे सुरू झाले आहेत, त्यात काही कपड्याचे उद्योग आहेत . यामध्ये अंदाजे अडीशे स्त्री-पुरुष काम करत…
