मराठी विजयी मेळावा हा मराठी भाषेपुरता होता त्याचा राजकारणाशी संबंध नाही/ राज ठाकरे
नाशिक/हिंदीच्या सक्तीविरोधात एकत्र आलेले ठाकरे बंधू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकाही एकत्र येऊन लढतील अशी मराठी माणसाला अपेक्षा होती.परंतु युतीबाबत मनसेने अत्यंत सावध भूमिका घेतली आहे.मराठी विजयी मेळावा हा मराठी भाषेपुरताच होता .त्याचा राजकारणाशी संबंध नाही असे म्हणत राज ठाकरे यांनी ठाकरेंची शिवसेना व मनसेच्या युतीबाबत आणखी संभ्रम निर्माण केला आहे.मनसेच्या इगतपुरी येथे होणाऱ्या मेळाव्यासाठी…
