ई डी च्या रडार वरील नेत्याकडे सेना नेतृत्वाची पाठ- घोटाळेबाजांना मातोश्रीवर नो एंट्री!
मुंबई/ वेगवेगळ्या घोटाळ्यांमुळे ई डी च्या रडारवर असलेल्या शिवसेना नेत्यांना तूर्तास कुठलीही मदत करायची नाही असे धोरण शिवसेना नेतृत्वाने स्वीकारल्याचे दिसतेय . त्यामुळेच प्रताप सरनाईक यांच्यापासून भावना गवळी यांच्या पर्यंत कुणालाही सेना नेतृत्वाकडून मदत मिळेनाशी झालीय त्याचाच एक भाग म्हणून ई डी कडून चौकशीची नोटीस मिळालेल्या वाशिम च्या शिवसेना खासदार भावना गवळी यांना मातोश्रीवर अर्धा…
