आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब- कोरेगाव नगरपंचायत निकालात विजयी हॅट्ट्रिक
कोरेगाव -शहरात कोट्यावधी रुपयांची कामे करणाऱ्या आमदार महेश शिंदे यांच्या पाठीशी कोरेगावकर जनता उभी असल्याने नगर पंचायत निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे .आमदारकीच्या अवघ्या दोन ते अडीच वर्षाच्या कालखंडात त्यांनी शेकडो कोटीची कामे विकास कामे मार्गी लावली आहेत जन्मताच या बळावर आमदार महेश शिंदे यांनी विजयी हॅटट्रिक करून दाखवली अशी माहिती कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष…
