ईडीच्या विरोधात जेलभरो आंदोलन करणार
पुणे – ईडीच्या कारवायांच्या विरोधात ठाकरे गट पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे ईडीविरोधात चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर ईडीकडून आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी ईडी आणि केंद्र सरकारला काही सवाल केले आहेत. तसेच जलभरो आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे. ईडीचे सत्यव्रत नावाचे…
