पोलीस महासंचालक व मुख्यसचिवांना सीबीआयचे समन्स
मुंबई/ १०० कोटींच्या कथित खंडणी प्रकरणी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांना सीबीआय ने साक्षीदार म्हणून समन्स बजावले असून या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची साक्ष या प्रकरणात महत्वपूर्ण ठरणार आहेराज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटींची खंडणी गोळा करण्याचे आदेश सचिन वाझे यांना दिल्याचा आरोप आहे हे प्रकरण गल्ली…
