एस टी कामगारांचा संप कामगार न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला
मुंबई/ एस टी कामगारांचा संप हा पूर्णपणे बेकायदेशीर आहे कारण संपकरी कामगार संघटनांनी सह आठवडे पूर्वी संपाची नोटीस दिलेली नव्हतीी. त्यामुळे हा संप बेकायदेशीर आहे असे न्यायालयाचे म्हणणे आहे तर दुसरीकडे आमचा हा संप नसून दुखवटा आहे असे एस टी कामगारांचे म्हणणे आहे त्यामुळे विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेला आमचा हा संप सुरूच राहील असे…
