अखेर पेंग्विन 15 कोटीची निविदा रद्द- विरोधकांच्या दणक्यापुढे पालिका प्रशासन नमले
जिजामाता भोसले उद्यान मध्ये पेंग्विनच्या तीन वर्षाच्या देखभालीसाठी 15 कोटी रुपये खर्चाची निविदा मागवली होती .त्यावरून विरोधकांनी आणि सत्ताधारी शिवसेनेसह पालिका प्रशासनाला धारेवर धरले. सन 2018 – २०२० या कालावधित देखभालीसाठी १० कोटी खर्चे आला होता . या खर्चात आणखी ५ कोटीची वाढ कशी झाली असा सवाल विरोधकांनी केला . काढलेल्या निवेदा रद्द कराव्यात अशी…
