अनिल देशमुख यांना अखेर अटक
मुंबई/राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात १३तासांच्या चौकशी नंतर ई डी ने अटक केली आहे. त्यांच्या अटकेने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला असून देशमुख यांना मुद्दाम अडकवण्याचा आल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे .अनिल देशमुख यांना ई डी कडून पाच वेळा समन्स पाठवण्यात आले होते पण सर्वोच्च न्यायालयात आपली…
