ग्रेटर बंगला देशाच्या नकाशात भारताचा अनेक भाग
मीरपूर/ढाक्यात सक्रिय असलेल्या सल्तनत-ए-बांगला नावाच्या इस्लामी गटाची भारत सरकारने दखल घेतली आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, या गटाला तुर्की यूथ फेडरेशन या तुर्की स्वयंसेवी संस्थेचा पाठिंबा आहे. या गटाने तथाकथित ग्रेटर बांगलादेशचा नकाशा जारी केला आहे, ज्यात भारताच्या अनेक भागांचा समावेश आहे. राज्यसभेत काँग्रेसचे खासदार रणदीप सिंह सुरजेवाला यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाच्या लेखी…
