तिरुपती मंदिराच्या लाडूतील भेसळीनंतर तिरुपती मंदिराचे होम हवन करून शुद्धीकरण
हैद्राबाद/तिरुपती मंदिरातील लाडू मध्ये प्राण्यांची चरबी आणि माशांचे तेल याची भेसळ असल्याचा गंभीर आरोप आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता त्यामुळे तिरुपतीच्या भाविकांमध्ये प्रचंड खळबळ आणि संताप झाला होता त्यानंतर या लाडू प्रसादाची लॅबोरेटरी मध्ये तपासणी केली असता चंद्राबाबूचे आरोप खरे असल्याचे आढळून आले आहे त्यामुळे काही हिंदुत्ववादी संघटनांचे तिरुपती मंदिरात ची…
