पावसाला न जुमानता आन्दोलक संपावर ठाम -आज सरकारचे तेरावे घालत केला निषेध
काही आन्दोलकांना ठंडी ताप ,औषधे घेऊन आंदोलनात आंध्र प्रदेशात झाले तर महाराष्ट्रात का नाही होत ? मुंबई- आज सकाळ पासून आझाद मैदानात वातावरण गरम होते. सरकार नेमकी कोणाशी चर्चा करावी असेच पालुपद लावीत आहे तर आम्ही चर्चेस तयार आहोत असे एसटी कामगार म्हणत आहेत.सरकारने विलीनीकरण करावे अशी एकच मागणी सतत होतेय.चार दिवस रात्रीचा पाऊस पडतोय…
