इस्लामाबाद,कराची,लाहोर,रावळपिंडी शहरांवर तुफान हल्ले-भारत पाकिस्तान युद्ध सुरू
नवी दिल्ली/भारताने पाकिस्तानच्या नऊ लष्करी तळांवर हल्ला केल्यानंतर, पाकिस्तानी सैन्याने भारताच्या १५ शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारताच्या अत्याधुनिक एस ४०० एअर डिफेन्स सिस्टीमने पाकचा हा क्षेपणास्त्र हल्ला उधळून लावला. त्यानंतर भारताने लाहोर मधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उध्वस्त करून पाकिस्तानला अक्षरशा अपंग केले आहे. दरम्यान भारताने राजधानी इस्लामाबाद सह लाहोर,कराची,रावळपिंडी आदि पाकिस्तानातील…
