ठाकरेबंधु एकत्र येण्यावर अखेर शिक्कामोर्तब ?
मुंबई/ महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल आणि आम्ही संदेश नव्हे तर सरळ बातमी देऊ असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मनसे एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे ठाकरे बंधूंचे ऐक्य आता दृष्टीपथा असल्याचे स्पष्ट झाले आहेगेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरू होत्या त्याची सुरुवात राज ठाकरे यांनी त्यांच्या…
