भय्यू महाराजांच्या तीन सेवेकरणा प्रत्येकी ६ वर्षांची शिक्षा
इंदूर/ आध्यात्मिक स्वामी भय्यु महाराज यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी त्यांचे तीन सेवेकरी पलक ,शरद आणि विनायक याना न्यायालयाने प्रत्येकी ६ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.१२ जून २०१८ रोजी भय्यू महाराज यांनी आपल्या परवानाधारक पिस्तुलातून डोक्यावर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली होती. सदर प्रकरणात पोलिसांनी तपास करून आत्महत्येला कारणीभूत असलेल्या…
