अखेर अनिल देशमुख जामिनावर सुटले
मुंबई – तपासाच्या नावाखाली वारंवार अनिल देशमुखांच्या जामिनाला विरोध करून त्यांना जवळपास सव्वा वर्ष तुरुंगात डांबून ठेवणाऱ्या सीबीआयला यावेळी मात्र अपयश आले आणि अनिल देशमुखांच्या जामिनाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्याने अखेर आज अनिल देशमुख यांची जामिनावर सुटका झाली . तुरुंगाबाहेर येताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले एक वर्ष आणि दोन महिन्यानंतर अनिल…
