गुप्तागांत सोने लपवलेल्या तीन विदेशी नागरिकांना अटक
मुंबई/ सोने आणि अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या आफ्रिकेतील तीन नागरिकांना एन सी बी च्या अधिकर्यानी सोन्याच्या तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहेदोहा येथून केणेयाच्या नागरिक असलेले मोहंमद खुरेशा अल्ली (६१),अबधूला आदान(४३),आणि अली सदिया आलू (४५) हे तिघे विमानतळावर उतरले असता त्यांच्यासाठी सापळा लाऊन बसलेल्या एन सी बी च्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले .यावेळी…
