दिशा सालियन प्रकरणाची – एस आय टी चौकशी होणार
नागपूर -सुशांतसिंग राजपूत याची सेक्रेटरी दिशा सालियन हिच्या मृत्यूच्या चौकशीवरून आज विधानसभेत सत्ताधार्यांनी हंगामा केला .अखेर या प्रकरणाची एसआय टी मार्फत चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे. हिवाळी अधिवेशनात आज जी काही गरमागरमी पाहण्यास मिळाली ती दिशा सालियनच्या प्रकरणावरून. दिशा सालियनचा मृत्यू हा सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू आधी काही दिवस झाला होता. दिशा…
