उद्धव ठाकरेंचे विचारच आता फडतूस झालेत
. भाजपा आ. प्रविण दरेकरांचे सडेतोड प्रत्युत्तर मुंबई- ठाण्यातील रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. राज्याला फडतूस गृहमंत्री लाभलाय आणि त्यांनी राजीनामा द्यावा असे ठाकरे म्हणाले. मात्र ठाकरे यांच्या टिकेला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांचे विचारच आता फडतूस व्हायला लागले असून…
