मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ गायक पंडित रामदास कामत यांना श्रद्धांजली
संगीत रंगभूमीचा सच्चा साधक पडद्याआड मुंबई, दि. ९:- संगीत रंगभूमीचा सच्चा साधक काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ गायक,अभिनेते पंडित रामदास कामत यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धाजंली वाहिली आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, पंडित रामदास कामत यांनी मराठी संगीत रंगभूमीची निस्वार्थ आणि निखळ अशी सेवा केली. गायक, अभिनेता म्हणून ते भावसंगीत, चित्रपट संगीत आणि…
