सत्ता संघर्षाचा निकाल गुरुवारी
दिल्ली / संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल गुरुवारी 11 एप्रिल रोजी येणार आहे .महाराष्ट्रात शिवसेना फुटून शिंदे गटाने भाजपशी सोयरिक करून सरकार बनवले होते यावेळी मुळ शिवसेना पक्षाने एकनाथ शिंदे सह 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची शिफारस विधान सभेचे तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ याना केली होती. पण फुटिरणी बहुमताच्या आधारे झिरवरळ टार्गेट करून…
