राज ठाकरे झाले कोरोनामुक्त
मुंबई/ महाराष्ट्र नाव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या मातोश्री कुंदाताई ठाकरे आणि भगिनी जयवती ताई देशपांडे यांना करोनाची लागण झाली होती त्यानंतर त्यांना २३ऑक्टोबरला लीलावती रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते तेथे त्यांच्यावर यशस्वी उपचार झाले आणि शुक्रवारी त्यांची पुन्हा करोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आल्याने सर्वांनी ईश्वराचे आभार मानले करोना मुळेच राज…
