खबरदारीचा उपाय!भारताने 30 विमानतळ बंद केले – प्रवासी विमानांच्या अडून पाकचे भारतावर ड्रोन हल्ले
नवी दिल्ली/ ज्या देशात युद्ध सुरू होते त्या देशाची हवाई प्रवासी वाहतूक आणि विमानतळ बंद ठेवले जातात परंतु भारत-पाक युद्ध सुरू झाल्यानंतर पाकिस्तानी हवाई वाहतूक सुरूच ठेवली असून प्रवासी विमानांच्या खालून भारतावर हल्ले करण्यासाठी ड्रोन पाठवले जात आहेत जेणेकरून भारताने ड्रॉ न वर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर एखादे क्षेपणास्त्र प्रवासी विमानाला लागेल आणि मोठी…
