लोकसभेसाठी कॉंग्रेसच्या ३९ उमेदवारांची नवे जाहीर
नवी दिल्ली – काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उमेदवारीबाबत असलेला सस्पेन्स अखेर संपला आहे. राहुल गांधी यांना पुन्हा वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राहुल गांधी सध्या याच मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. काँग्रेसने आतापर्यंत 39 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या…
