विरोधी पक्षाच्या दबावाला एसटी कर्मचाऱ्यांनी बळी पडू नये ! -संजीव पोतनीस (नाशिक) एसटी महामंडळातील
कर्मचाऱ्यांचा संप आणि वस्तुस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. एसटी महामंडळामध्ये जो सध्या कामगारांनी संप पुकारला आहेत त्याच्यामागे भाजपचे पडळकर आणि इतर मंडळी यांचा पाठिंबा आहे. मुळात वस्तुस्थिती अशी आहे की गेली दोन वर्ष भारतामध्ये करोना या रोगाने थैमान घेतले आहे अशा परिस्थितीत सर्व सरकारी संस्था या आर्थिक अडचणीत आलेल्या आहेत. एसटी महामंडळाचे सांगायचे झाल्यास या…
