११ पालिका सहाय्यक उद्यान अधीक्षकांच्या बदल्या
मुंबई/ मुंबई महापालिका उद्यान खात्यातील प्रशासकीय व्यवस्थे अंतर्गत, सहाय्यक उद्यान अधीक्षक या पदावरील, व इतर पदांवरील कर्मचाऱ्यांच्या अन्य खात्यात बदल्या करण्यात आले असून , या सर्वांना तात्काळ बदलीच्या ठिकाणी जाण्याचे आदेश देण्यात आले होते. ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत त्यामध्ये१) विशाल साठे सहाय्यक आयुक्त ए व बी विभाग यांची बदली एम- पूर्व विभागात करण्यात…
