कोकणात राणेवर सामंत बंधूंची नाराजी कायम – राणेंच्या अडचणी वाढणार
कणकवली/ कोकणात महायुती मधे प्रचड नाराजी आहे.कारण रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाची जागा शिवसेनेची असताना ती भाजपने बळकावली याचा एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांना राग असून याच रागातून ते राणेंच्या विरोधात प्रचार करण्याची शक्यता आहे त्यामुळे राणेंच्या अडचणी वाढणार आहेत.उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांनी माघार घेतलेली असली तरी त्यांची नाराजी कायम आहेकोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसाठी…
