जरंगे यांच्या ६ मागण्या मान्यआरक्षणाची लढाई मराठे जिंकले
मुंबई /मुंबईत शिरलेल्या मराठा आंदोलकांनी ५ दिवस सरकार आणि मुंबईकरांना वेठीस धरल्यानंतर, त्यांच्या दबावापुढे सरकार नमले. आणि जरंगेच्या बहुतेक मागण्या मान्य केल्या .त्यानुसार प्रलंबित जातपडताळणीला मान्यता देण्यात आली आहे.हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी केली जाणार आहे.सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी एकामहिन्याची मुदत, मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी, आंदोलकांवरील केसेस मागे घेणार, आणि सर्वात कळीचा मुद्दा…
