जरांगेंचे आंदोलन काही दिवसांसाठी स्थगित – जरांगेना यापुढे माफी नाही – मंत्री गिरीश महाजन
जालना -अध्या सुरु असलेल्या मुलांच्या परीक्षा व सणासुदीचे जत्रांचे दिवस यामुळे लोकांना त्रास होऊ नये म्हणून जरांगे पाटील यानि आपले आंदोलन काही दिवसांसाठी स्थगित केले आहेमराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं, ही मागणी घेऊन उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी भर सभेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारवर टीका केल्यानंतर राज्य सरकारने त्यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचा…
