संभल मधील तणावपूर्ण शांतता शाळा कॉलेज सुरू, दुकाने ही उघडली- २६५० लोकांविरुद्ध गुन्हा दाखल ६० जणांना अटक
संभल/उत्तर प्रदेशातील संभलमध्ये 60 जणांना अटक करण्यात आलेली आहे मशिदीच्या सर्वेक्षणाच्या वेळेत झालेली दगडफेक आणि त्यानंतर झालेले हत्याकांड याप्रकरणी आतापर्यंत २६५० लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच आता परिस्थिती हळूहळू निवडत असल्यामुळे संबळ मधील शाळा कॉलेज तसेच दुकानेही उघडण्यात आली आहे त्याचबरोबर संबळ मधील मशिदीच्या मौलानांनी मुस्लिम समाजाला आवाहन केले आहे की त्यांनी मुख्य…
